Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
आंबोली,ता.०९: बाजारवाडी येथील सहदेव विठ्ठल गवंडे (वय ७८) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले.आंबोली येथील एस.टी कँटीन सुरवातीपासून बरीचवर्षे त्यांनी चालवले.आंबोली येथील ग्रीन पॅलेस आणि स्वागत हॉटेलचे ते मालक होत.तसेच येथील कॉन्ट्रॅक्टर श्री.संदीप गवंडे यांचे ते वडील होत.
Download WordPress Themes Nulled and plugins.