Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटनेची मागणी; उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन…
कणकवली ता.१०:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी अवैद्य वाळू वाहतूक रोखण्यात यावी,अशी मागणी स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.दरम्यान अशाप्रकारे अवैद्य वाहतूक रोखण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आपल्या कार्यालयाला सहकार्य करतील,तसेच एखादा वाहक दोषी आढळल्यास तडजोड शुल्क आकारणी केली जाणार नाही.तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी भाग पाडू,असा इशाराही त्यांनी दिला आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.