बांदा ता.१०: येथील भारतीय जनता पार्टी मंडल सरचिटणीस पदी नारायण कांबळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार येथील मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी ही निवड केली.याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाचिटणीस महेश सारंग,ज्येष्ठ नेते दादू कविटकर,सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंधावळे,शफीक खान अल्पसंख्यांक जिल्हासरचिटणीस,मनीषा दळवी,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गवस, तालुकाध्यक्ष दोडामार्ग चेतन चव्हाण,प्रमोद गावडे सरचिटणीस आंबोली मंडल,संदीप गावडे आंबोली मंडल अध्यक्ष, सुहास गवंडळकर वेंगुर्ला मंडल अध्यक्ष,रवी मडगावकर सरचिटणीस आंबोली मंडल, बाळा नाईक,विनोद सावंत आदी उपस्थित होते.
बांदा-भाजपाच्या मंडल सरचिटणीसपदी नारायण कांबळी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES