डॉ.श्रीमंत चव्हाण; जिल्ह्यात ८३१ सक्रिय रुग्ण…
सिंधुदुर्गनगरी,ता.१०: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३ हजार ४०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखीन ४३ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण ४३
सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण ८३१
आज अखेर बरे झालेले रुग्ण ३,४००
अखेर मृत्यू झालेले रुग्ण १११
आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४,३४२
पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक ७
शहरातील रुग्णांमध्ये माठेवाडा १, सालईवाडा १, तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये वेर्ले ३ आदींचा समावेश आहे.