Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
माजगावातील प्रकार; काल रात्री सावंतवाडी पोलिसांनी केली अटक…
सावंतवाडी ता.१०: माजगाव येथे घरफोडी करून किंमती साहित्य व लॅपटॉप चोरी केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयिताला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.अरबाज शहा (१८) रा.माजगाव असे त्याचे नाव आहे.याबाबतची तक्रार काल सायंकाळी उशिरा रोहन माजगावकर,रा.माजगाव-खालचीआळी यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली होती.त्यानुसार रात्री उशिरा संशयिताला शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले.याकामी सरकारी वकील स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.
Download WordPress Themes Nulled and plugins.