Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी तालुक्यात आज पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

सावंतवाडी तालुक्यात आज पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

वर्षा शिरोडकर; शहरातील २,तर ग्रामीण भागातील ३ जण…

सावंतवाडी ता.१०: तालुक्यात आज पाच जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील २,तर ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments