Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कणकवली, ता.१० ः कणकवली तालुक्यात आज नवीन १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत १४६२ एवढ्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये कणकवली शहर ७ तर ओसरगाव, कासार्डे आणि हुंबरट गावातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.