Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.१२: महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आज येथील महिला मोर्चा तर्फे नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपच्या आंबोली मंडल अध्यक्षा गीता परब,बांदा मंडल अध्यक्षा धनश्री गावकर,जि. प.सदस्य श्वेता कोरगावकर,पं.स.सदस्य प्राजक्ता केळुसकर,नगरसेवक दिपाली भालेकर,मोहिनी मडगावकर,सलाम बेगम शेख,मेघना साळगावकर,अवंती पंडित,उमांगी मयेकर,राखी कळंगुटकर,मिसबा शेख,बेला पिंटो आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.