Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ले ता.१२: महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त आसोली हायस्कूलच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेत उत्तम विश्वजीत चिपकर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.तर शिवराम नंदकुमार घाडी-द्वितीय,मृणाली ज्ञानदेव धुरी-तृतीय तसेच निखिल बापू गावडे व कृपा गुरुनाथ घाडी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर व शिक्षक सुरेश शिरोडकर यांनी केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.