Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
योगेश धुरी;शिवसेनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत व आमदार खासदारांकडे मागणी…
कुडाळ ता.१२: माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी,तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यात यावीत,अशी मागणी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.