Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दोडामार्ग,ता.१२: शिवसेनेच्या दोडामार्ग शहरप्रमुखपदी आज संदेश बोर्डेकर यांची आज निवड करण्यात आली.जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी ही निवड केली, तसे पत्र त्यांना दिले आहे. पक्षात त्यांचे कार्य लक्षात घेता संघटना वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी,बबलू पांगम, आनंद रेडकर,निछल पर्मेकर, आपा उसपकर आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.