Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वर्षा शिरोडकर; शहरातील एक,तर ग्रामीण भागातील दोघेजण…
सावंतवाडी ता.१२: तालुक्यात आज तीन जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यात शहरातील एक, तर ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
शहरातील रुग्ण हा सालईवाडा येथे राहणारा आहे.तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये आजगाव १ आणि ओटवणे १ आदींचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.