Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
फोंडाघाट येथील एका महिलेचा मृत्यू
कणकवली, ता.१२ : कणकवली तालुक्यात आज १० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर फोंडाघाट येथील एका महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत १४७६ एवढ्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या कोरोना बाधितामध्ये कणकवली शहर 5 तर फोंडाघाट, वारगाव, जाणवली, शिरवल आणि खारेपाटण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.