Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.१२: भाजपच्या शहर मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अजय गोंदावळे यांचा आज येथील भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष संजू परब,नगरसेवक आनंद नेवगी,राजू बेग,दिपाली भालेकर,दादा मालवणकर,परिणीता वर्तक,अनिल निरवडेकर,धनश्री गावकर,दिलीप भालेकर,बंटी पुरोहित, साईनाथ जामदार,मंदार पिळणकर,धीरेंद्र म्हापसेकर,राज वरेरकर आदींसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व श्री.गोंदावळे यांचा मित्र परिवार उपस्थित होता.
Download WordPress Themes Nulled and plugins.