Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रकाश पारकर यांची माहिती : प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
कणकवली, ता.१२ : भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर उद्या १३ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यात्मिक आघाडीचे कोकण सहसंघटक तथा कणकवली पंचायत समिती सदस्य प्रकाश पारकर यांनी दिली. राज्यभरात भाजपाच्या वतीने अशाप्रकारे मंदिरे उघडण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक संघटना साधु – संत या उपोषणात सहभागी होणार आहेत. कणकवलीतही लाक्षणिक उपोषण करत शासनाला जाग आणण्यात येणार असल्याचे श्री पारकर यांनी सांगितले.
Download WordPress Themes Nulled and plugins.