Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन…
मालवण, ता. १३ : पुढील पाच दिवसात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सरकत सरकत महाराष्ट्रामार्गे अरबी समुद्रात जाणार आहे. या कालावधीत भरपुर पाऊस, विजा चमकणे आणि वारा, वादळ याची शक्यता आहे. तरी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. हवामान अंदाजाकडे लक्ष देऊन सर्वांनी सुरक्षित राहावे असे आवाहन सहायक मत्स्यव्यवसाय संचालक कार्यालयाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.