डॉ श्रीमंत चव्हाण; जिल्ह्यात ७४९ रुग्ण सक्रिय…
सिंधुदुर्गनगरी,ता.१३: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३ हजार ५७१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३१ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण
१ आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण ३१
२ सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण ७४९
३ आज अखेर बरे झालेले रुग्ण ३५७१
४ आज अखेर मृत झालेले रुग्ण ११५
५ आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण ४४३५
६ पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण ९
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण
१) देवगड तालुक्यातील एकूण – २९०, २) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – १९१
३) कणकवली तालुक्यातील एकूण – १४८१,
४) कुडाळ तालुक्यातील एकूण – १००४,
५) मालवण तालुक्यातील एकूण – ३३७, ६) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – ५७८,
७) वैभववाडी तालुक्यातील एकूण – १३६, ८) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – ४०४,
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – १३
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
१) देवगड – ३१,
२) दोडामार्ग – ४१,
३) कणकवली – २२६,
४) कुडाळ – १८२,
५) मालवण – ५५,
६) सावंतवाडी – ९८,
७) वैभववाडी – १०,
८) वेंगुर्ला – १०४,
९) जिल्ह्याबाहेरील – १
तालुका निहाय आजपर्यंतचे पॉझिटिव्ह मृत्यू
१) देवगड तालुक्यातील एकूण – ८, २)दोडामार्ग तालुक्यातील एकूण – २,
३) कणकवली तालुक्यातील एकूण – २९, ४) कुडाळ तालुक्यातील एकूण – २०,
५) मालवण तालुक्यातील एकूण – ११, ६) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – २८,
७) वैभववाडी तालुक्यातील एकूण – ७, ८) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – ९
९) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – १
टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने १८३२२ पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने ३२७६ ॲन्टिजन टेस्ट तपासलेले एकूण नमुने १२०१३ पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने १२८०
आजचे पॉजिटीव्ह रुग्ण मृत्यू
१) देवगड तालुक्यातील एकूण – ०, २) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – ०
३) कणकवली तालुक्यातील एकूण – १, ४) कुडाळ तालुक्यातील एकूण – ०
५) मालवण तालुक्यातील एकूण – ०, ६) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -०
७) वैभववाडी तालुक्यातील एकूण – ०, ८) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – ०
९) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – ०
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – ९
ऑक्सिजनवर असणारे – ५
व्हेंटिलेटरवर असणारे – ४
आजचे कोरोना मुक्त -४६
आज फोंडा, कणकवली येथील ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.