Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वर्षा शिरोडकर; तालुक्यातही केवळ एकच रुग्ण,नागरिकांना दिलासा…
सावंतवाडी ता.१३: शहरात आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.त्यामुळे ही बाब नागरिकांसाठी दिलासादायक आहे.तर तालुक्यात सुद्धा केवळ एकच जण पॉझिटिव्ह आला आहे.यात आजगाव येथील रुग्णाचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.