Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआंबोली घाटात मुख्य रस्त्यावर झाड कोसळले...

आंबोली घाटात मुख्य रस्त्यावर झाड कोसळले…

आंबोली-सावंतवाडी राज्यमार्ग बंद; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प…

आंबोली/अनिल चव्हाण,ता.१४: येथील घाटात नानापाणी येथिल जवळच्या वळणावर झाड कोसळल्यामुळे सावंतवाडी-आंबोली राज्यमार्ग बंद झाला आहे.त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. हा प्रकार आज बारा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहीती काही वाहनधारकांकडुन देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments