Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वर्षा शिरोडकर; शहरातील ३,तर ग्रामीण भागातील २ जण…
सावंतवाडी ता.१४:
तालुक्यात आज आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.यात शहरातील तिघे तर ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.
यात समाज मंदिर परिसरातील-१,सालईवाडा मधील २,तर ग्रामीण भागातील दांडेली येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत तालुक्यात एकूण ६०५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ४९१ रुग्णांनी डिस्चार्ज घेतला आहे.तर ३४ रुग्ण मयत झाले असून पंधरा रुग्णांना अन्य ठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले आहे.तर आता ६५ रुग्ण सक्रिय आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.