Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मनसेचा आरोप; आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश…
सिंधुदुर्गनगरी ता.१४: जिल्हा परिषदमध्ये भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.ही भरती प्रक्रिया राबवताना परजिल्ह्यातील लोकांना नियुक्ती देण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.याबाबत या प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.त्यानुसार या भरती प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी,असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.