Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सर्वांनी सहभागी व्हावे; तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचे आवाहन…
सावंतवाडी,ता.१५: भाजप सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध आज काँग्रेसकडून सायंकाळी ४ वाजता व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली ऑनलाईन असणार असून काँग्रेसचे नेते या रॅलीला मार्गदर्शन करणार आहेत.या रॅलीत सहभागी व्हावे,असे आवाहन सावंतवाडी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.