Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी शहरात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा शून्य...

सावंतवाडी शहरात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा शून्य…

वर्षा शिरोडकर; तालुक्यातील ग्रामीण भागात दोन रुग्ण पॉझिटिव्ह…

सावंतवाडी ता.१५: शहरात आज पुन्हा एकदा कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.तर तालुक्यात दोन रुग्ण आढळले असून संबंधित दोघेही सांगेली-सावरवाड येथील आहेत.याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.तालुक्यात आतापर्यंत एकूण ६०७ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पैकी ४९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान सद्यस्थितीत ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments