Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मंत्रिमंडळाचा हीरवा कंदील; आज शासन आदेश पारीत,शिवसेना पदाधिका-यांची माहीती…
सावंतवाडी, ता.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले.मंत्रिमंडळाने याला मान्यता दिल्याचा शासन आदेश आज सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा आदेश खासदार विनायक राऊत,आमदार दीपक केसरकर,वैभव नाईक यांना सुपूर्त केला.याबाबत तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषद घेवून माहीती दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.