Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ला, ता.१५: शहरातील व्यापारी “स्पेअर पार्ट” दुकानाचे मालक दत्तप्रसाद विद्याधर शिरसाठ वय ४० यांचे काल रात्री हृदयाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, पाच वर्षाची मुलगी, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
Download WordPress Themes Nulled and plugins.