Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
वेंगुर्ला,ता.१५: सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याने वेंगुर्ला शिवसेना कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी तालुका शिवसेनाप्रमुख यशवंत परब यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, शहर प्रमुख अजित राऊळ, माजी नगरसेवक अभिनय वेंगुर्लेकर, संदिप केळजी, डेलीन डिसोजा, आनंद बटा, गजानन गोलतकर, दिलीप राणे, सुरेश वराडकर, हेमंत मलबारी, विवेक आरोलकर आदी उपस्थित होते.यावेळी शिवसेना कार्यालयाच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
Download WordPress Themes Nulled and plugins.