Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावैभववाडीत शिवसैनिकांचा जल्लोष

वैभववाडीत शिवसैनिकांचा जल्लोष

 

वैभववाडी/प्रतिनिधी

शासकीय मेडिकल काँलेजला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल शिवसैनिकांनी वैभववाडी संभाजी चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत पेढे वाटून आंनद साजरा करीत हमारा नेता कैसा हो…उद्धवजी ठाकरे जैसा हो…महाविकास आघाडी सरकारचा विजय असो… अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, महिला जिल्हा प्रमुख निलम पालव, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हा प्रमुख गितेश कडू, बँक संचालक दिगंबर पाटील, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, अंबाजी हुंबे, महिला तालुका प्रमुख नलिनी पाटील, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, माजी तालुका प्रमुख अशोक रावराणे, संदेश पटेल सावंत, युवासेनेचे स्वप्नील धुरी, अतुल सरवटे, गणेश पवार, जयराज हरयाण, महेश रावराणे, दिपक पाचकुडे, धुळाजी काळे, राजु पवार, दिपक कदम, महेश सुतार यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने होते उपस्थित होते.

फोटो वैभववाडी संभाजी चौकात आनंद साजरा करताना शिवसैनिक…

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments