Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात आज आणखी ३० कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह...

सिंधुदुर्गात आज आणखी ३० कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह…

डॉ.श्रीमंत चव्हाण ; जिल्ह्यात ६०० सक्रिय रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी,ता.१६: जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ३ हजार ८०३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३० व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण 16/10/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 30
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 600
3 आज अखेर बरे झालेले रुग्ण 3,803
4 आज अखेर मृत झालेले रुग्ण 117
5 आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 4,520
6 पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्ण 7
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण – 292, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 198,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1492, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 1021,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 361, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 584,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 136, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 423,
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड – 26, 2) दोडामार्ग – 28, 3) कणकवली – 168, 4) कुडाळ – 140, 5) मालवण – 62,
6) सावंतवाडी – 77, 7) वैभववाडी – 7, 8) वेंगुर्ला – 92, 9) जिल्ह्याबाहेरील – 0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 8, 2)दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 2,
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 30, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 20,
5) मालवण तालुक्यातील एकूण – 12, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण – 28,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 7, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 9
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 1
टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने 18,552
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 3,310
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले एकूण नमुने 12,377
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 1,318
आजचे तालुका निहाय मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण – 0, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण – 0
3) कणकवली तालुक्यातील एकूण – 1, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण – 0
5) मालवण तालुक्यातील एकूण – 0, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -0
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण – 0, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण – 0
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 7
ऑक्सिजनवर असणारे – 3, व्हेंटिलेटरवर असणारे – 4
आजचे कोरोना मुक्त -57
कणकवली शहरातील बाजारपेठ, पटकीदेवी येथील 62 वर्षीय व्यक्तीचा आज कोविड -19 मुळे मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीस उच्चरक्तदाबाचा आजार होता.
तालुका निहाय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments