Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सावंतवाडी ता.१६: माठेवाडा येथील श्री देव आत्मेश्वर व श्री देव दामोदर भारती मठ स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नंदकुमार गावडे ,सचिवपदी दिलीप सांगावकर,तर खजिनदारपदी पुंडलिक दळवी यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
या समितीवर भूषण कुलकर्णी,प्रणील पोकळे,देवेंद्र टेमकर,अमय मोघे,महेश गवस,आशिष कदम,दीपक सावंत,कुणाल सावंत,वल्लभ गवस,गणेश गिरी,विशाल पवार,गणेश पेंढारकर आदी सदस्य आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.