Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली तालुक्‍यात आज ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

कणकवली तालुक्‍यात आज ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण…

शहरातील एका प्रौढाचा मृत्यू : एकूण १४९१ कोरोना बाधित…

कणकवली, ता.१६ : कणकवली तालुक्यात आज नव्याने ३ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर शहरातील एका ६२ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत १४९१ एवढ्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर ३२ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या कोरोना बाधितामध्ये कणकवली शहर १, ,वारंगाव १ आणि बावशी गावातील एका व्यक्तीचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments