अपेक्षित प्रवासी नसल्याने कदंबाच्या मालवण फेऱ्या तात्पुरत्या बंद…

2

 

पणजी, ता. १७ : सहा महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराज्य वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर आठवड्याभरात कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने (केटीसीएल) गोव्याहून मालवणला जाणाऱ्या बससेवा कमी प्रतिसाद मिळाल्याने थांबविण्यात आल्या आहेत.
गोवा ते मालवण प्रवासास प्रवासी नाहीत. काही काळ प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही या मार्गावरील सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केटीसीचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली.

4

4