नगराध्यक्ष संजू परबांकडून सावंतवाडीत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

172
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०६: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आज येथील समाज मंदिरात साजरा करण्यात आला.यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक आनंद नेवगी,अँड.अनिल निरवडेकर बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

\