वेतोरे येथील नाईक कुटुंबावर आणखी एक आघात….

2

माजी जिल्हा परिषद सदस्य कै. समीर नाईक यांच्या वडिलांचे हि निधन…

वेंगुर्ले,ता.२६:तालुक्यातील वेतोरे येथील नाईक कुटुंबावर आणखी एक आघात झाला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य समीर नाईक यांच्या निधनाच्या १४ व्या दिवशी त्यांच्या वडीलाचे निधन झाल्याची घटना घडली आहे.

नाईक यांचे १३ मे रोजी निधन झाले होते. या घटनेला चौदा दिवस न उलटताच तो त्यांच्या वडीलांचे शंकर ( ताता)आतमाराम नाईक वय ७६ यांचे बुधवारी राहात्या घरी दिर्ध आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. माजी जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांचे ते सासरे, वेतोरे सोसायटी चे माजी उपाध्यक्ष संदिप नाईक यांचे वडील व प्रगतशील आंबा बागायतदार सौरभ नाईक यांचे ते आजोबा होत.

6

4