कुडाळात आढळले आज नव्याने १०५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…

2

कुडाळ ता. २६ :-
तालुक्यात तालुक्यात आज नव्याने १०५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.आजपर्यंत एकूण ४ हजार ८११ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
तालुक्यात आज कसाल ९, कडावल ४, कुडाळ १९, माणगाव १, ओरोस ८, अनाव १, पिगुंळी ३, वेताळ बाबाडे १, सांगिडे १, बाबुळी २, पाट १, कुदें ४, माडाची वाडी १, कुसबे २, पोकरण ९, गुढिपुर २, माडकुली १, बिबणे १, वाडीवर वाडी १, सरबळ १३, तेरसे बाबाडे १, हुमरमळा १, आबडपाल १, मुळदे १, साळगाव २, नेरूर ४, आदुंले २, पाग्राड ३, भरनि २, घोडगे २, तुळसुली १, हिरलोक १, पर्यंतचे आहे. एकूण कटेन्मट झोन १४२१ आहेत. तर आज पर्यंतचे पूर्ण झालेले कटेन्मेंट झोन १२७८आहेत. अजून १४३ कटेन्मेंट झोन तालुक्यात शिल्लक आहेत.

3

4