दोडामार्ग पोलीस निरीक्षक पदाचा आर.जी.नदाफ यांनी स्विकारला कार्यभार…

2

दोडामार्ग ता.२७: येथील पोलिस ठाण्याच्या निरीक्षक पदी आर.जी.नदाफ यांची नियुक्ती झाली आहे.सौ.नदाफ यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.दरम्यान कोरोना काळात रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.

22

4