सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १० जणांचा मृत्यू…

2

५१६ नव्याने पाॅझिटिव्ह ; ४ हजार ७७३ रूग्णांवर उपचार सुरू…

सिंधुदुर्गनगरी,ता.२७: जिल्ह्यात आज कोरोनाचे ५१६ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले.तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज अखेर ४ हजार ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर १८ हजार १८१ रूग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहे.
याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

1

4