आमदार केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..

2

देव्या सुर्याजींच्या पाठपुराव्याला यश;डॉ.अभिजित चितारी यांच्याकडे सुपूर्द…

सावंतवाडी,ता.२७:आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी कुटीर रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला आहे.यासाठी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देव्या सूर्याजी यांनी पाठपुरावा केला होता. नुकताच हा कॉन्सन्ट्रेट रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजीत चितारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संघटनेचे सदस्य बाबा अल्मेडा,डाॅ. मुरली चव्हाण आदी उपस्थित होते.

0

4