सावंतवाडी तालुक्यात आज ५३ कोरोना पॉझिटिव्ह,तर एकाचा मृत्यू…

2

सावंतवाडी ता.२७: तालुक्यात आज तब्बल ५३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून माजगाव येथील एकाचा मृत्यू झाला आहे.दरम्यान मिळालेल्या रुग्णांमध्ये शहरात ११ तर ग्रामीण भागातील ४२ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

शहरात मिळालेल्या रुग्णांमध्ये बिरोडकर टेंब १,सालईवाडा १,वैश्यवाडा १ सबनीसवाडा १,न्यू-खासकीलवाडा १,बाहेरचावाडा ३ ,भटवाडी १,सावंतवाडी २,तर ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये आजगाव १,बांदा १,कलंबिस्त १,माजगाव ३,मडुरा १,ओटवणे १, सातार्डा १, माडखोल ५,नेमळे १, तळवडे २, कोलगाव १, चौकुळ १, कुंभवडे ५,आंबोली ७, केसरी २, सातोळी ४,निगुडे २,फणसवडे १,दांडेली १,भटपावनी १ आदींचा समावेश आहे.

39

4