सावंतवाडीत उद्यापासून विनाकारण करणाऱ्यांची करणार रॅपिड टेस्ट…

2

संजू परब; कोणाची दया-माया नाही,रुग्ण संख्या कमी करण्यासाठी निर्णय…

सावंतवाडी ता.२७:
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात उद्या पासून कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे.नाहक फीरणार्‍यांसह फळ-भाजी विक्रेते,व्यापारी व रिक्षाचालक यांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहे,अशी माहीती सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.दरम्यान या रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळून येणार्‍यांची थेट विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येणार आहे.कोणालाही दया माया दाखणार नाही,काही झाले तरी येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या कमी करायची आहे .त्यामुळे हा कटू निर्णय घेतला आहे,असेही श्री.परब म्हणाले.

39

4