कुडाळात तालुक्यात आज नव्याने ९१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…

2

कुडाळ,ता.२७: तालुक्यात आज नव्याने ९१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आहेत.आजपर्यंत एकूण ४ हजार ९०२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार ८८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

तालुक्यात आज कसाल ६, हुमरमळा २, कुडाळ १५, नेरूर ५, कुदें १, रानबाबुळी २, माणगाव ४, कुसबे २, पडवे ४, ओरोस १, तेरसे बाबाडे १, पिगुंळी १४, पाट १८, सरबळ २, म्हाडाची वाडी १, नानेली २, मोरे १, पदुंर २, घावनाळे १, मुळदे १, कविलकटे १, अनाव १, वालावल १, पावशी १, नारुर २,पर्यंतचे आहे. एकूण कटेन्मट झोन १४३६ आहेत. तर आज पर्यंतचे पूर्ण झालेले कटेन्मेंट झोन १२९५ आहेत. अजून १४१ कटेन्मेंट झोन तालुक्यात शिल्लक आहेत.

3

4