जुनाबाजार येथील माजी नगरसेवक चंद्रकांत शिरोडकर यांचे निधन…

2

सावंतवाडी,ता.२८:जुनाबाजार येथील माजी नगरसेवक चंद्रकांत बाबणी उर्फ अण्णा शिरोडकर वय ८९ यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले.ते वैश्य समाज सावंतवाडीचे विद्यमान सेक्रेटरी होते.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,पुतणे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे वेगवेगळ्या सामाजिक संस्थेशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

4

4