सिंधुदुर्गात आज कोरोनाचे ९ बळी,तर नव्याने ४०६ व्यक्ती बाधित…

2

सिंधुदुर्गनगरी ता.२८: जिल्ह्यात आज ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तब्बल ४०६ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण १९ हजार ६४१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अशी माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

45

4