आसोली गावात कोरोना योद्ध्यांना व कुटुंबियांना लसीकरण…

2

वेंगुर्ले ता.२८: तालुक्यातील आसोली गावात कोरोना योद्धा म्हणून सेवा देणाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.याचा शुभारंभ येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात करण्यात आला.दरम्यान याप्रसंगी तब्बल १०० जणांना लसीकरण करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती माजी सभापती सुनील मोरजकर,सरपंच रिया कुडव,ग्रामपंचायत सदस्य संकेत धुरी,रसिका कुडव,सेजल धुरी,आरोग्य विस्तार अधिकारी श्री.परब,श्रीम.गोसावी,समुदाय आरोग्य अधिकारी पूजा आजगावकर,आरोग्य सहायक मंगल परब,आरोग्य सेवक विजय तळकर,आरोग्य सेविका बागायतकर,वाहन चालक अभय किनळेकर,विद्याधर जाधव,शांताराम मुळीक, बाळकृष्ण आसोलकर,स्वप्नील नाईक,अनिल जाधव आदी उपस्थित होते.

1

4