वेंगुर्ले तालुक्यात भाजपकडून मदतकार्य सुरूच…

2

वेंगुर्ला,ता.२८:भाजपाच्या वतीने चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा झंझावात सुरु केला असून तालुक्यातील परुळे बाजार, चिपी, कर्ली, किल्ले निवती, भोगवे -तेरावळे, कुशेवाडा भागातील नुकसानग्रस्तांना व गरीब कुटुंबाना आधार म्हणून ताडपत्री पत्रे, रोख रक्कम पाण्याची टाकी, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा चिटणीस निलेश सामंत प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर, प्रसाद पाटकर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, प्रकाश राणे, रुपेश राणे, प्रदीप प्रभू, आप्पा राठीवडेकर, शेखर राणे, गणपत माधव, संतोष करलकर, राजू दूधवडकर, दिगंबर केसरकर, रमेश गावडे, विजय पाटकर, प्राजक्ता चिपकर, रक्षिता गोवेकर, दीपक दूधवडकर, सुभाष घोलेकर, कृष्णा करलकर, पांडू मांजरेकर आदी उपस्थित होते.

1

4