सावंतवाडी तालुक्यात आज २६ कोरोना पॉझिटिव्ह,तर एकाचा मृत्यू…

2

सावंतवाडी ता.२८: तालुक्‍यात आज तब्बल २६ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून दाणोली येथील एकाचा मृत्यू झाला आहे.दरम्यान मिळालेल्या रुग्णांमध्ये शहरातील २,तर ग्रामीण भागातील २४ जणांचा समावेश आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.


 

5

4