खाजगी सिटीस्कॅन सेंटर कडून “एचआरसीटी टेस्ट” साठी जनतेची लूट…

2

धीरज परबांचा आरोप; चौकशी करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी…

कुडाळ ता.२८: खाजगी “सिटीस्कॅन सेंटर” मध्ये “एचआरसीटी टेस्ट” साठी जनतेची लूट केली जात आहे.या तपासणीसाठी पाच हजारापासून सात हजारांपर्यंत दर आकारले जात आहेत.त्यामुळे संबंधित सेंटरची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी आज मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.दरम्यान गेले अनेक दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून जिल्ह्यातील जनतेची लूट सुरू आहे.त्यामुळे येत्या चार दिवसात हा प्रकार रोखा,अन्यथा मनसे कायदा हातात घेईल,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,

2

4