विलवडे येथील रुक्मिणी दळवी यांचे निधन…

2

बांदा,ता.२८: विलवडे-मधलीवाडी येथील रुक्मिणी कृष्णा दळवी (वय ९६) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथील रामचंद्र दळवी यांच्या तसेच विलवडे माजी सरपंचा अनघा सावंत यांच्या त्या मातोश्री तर एस.टी चालक अनिल सावंत यांची ती सासू होत.त्यांच्या पक्षात एक मुलगा,सहा मुली, सून,जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

1

4