कुडाळात आढळले आज ३० कोरोना पॉझिटीव्ह…

2

कुडाळ ता. २८ : तालुक्यात आज नव्याने ३० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. आजपर्यंत एकूण ४ हजार ९३२ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार ९४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

तालुक्यात आज घावनाळे ३, पोकरण ३, सोनवडे १, कुडाळ २, कसाल ६, कुदें २, पदुंर १, पावशी १, बाबुळी १, मुळदे १, नेरूर २, अनाव १, वालावल १, पिगुंळी १, कारिवडे १, आबेरी १, पाट २,पर्यंतचे आहे. एकूण कटेन्मट झोन १४५९ आहेत. तर आज पर्यंतचे पूर्ण झालेले कटेन्मेंट झोन १३२१ आहेत. अजून १३८ कटेन्मेंट झोन तालुक्यात शिल्लक आहेत.

1

4