तिलारी बांधकाम कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांनी पदभार स्वीकारला

2

सावंतवाडी,ता.२८: येथील तिलारी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार रोहित रा. कोरे यांनी आज घेतला.प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. बा. वि. आजगेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

5

4