सावंतवाडीतील “रॅपिड टेस्ट” मध्ये दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह…

2

डॉ.उमेश मसुरकर; एकूण ६२ जणांची करण्यात आली होती तपासणी…

सावंतवाडी ता.२९: शहरात आज घेण्यात आलेल्या व्यापारी व विनाकारण फिरणाऱ्यांच्या “रॅपिड टेस्ट” मध्ये दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान यावेळी एकूण ६२ जणांची तपासणी करण्यात आली.पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्या माध्यमातून ही मोहीम सकाळपासून सुरू होती.याबाबतची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.उमेश मसुरकर यांनी दिली.

4

4